
New Arrivals
Our top books for 2023
-
₹150.0
Categories
Check out these popular categories
Best Selling Book
by: Bhau Torsekar
₹200
मोदींचा उदय, त्याला पोषक परिस्थिती व आज त्यांच्या विरोधात दंड थोपटणारे लहानमोठे पक्ष व आघाड्या; यांचे कोडे सोडवायचे तर इंदिराजी समजून घेणे भाग आहे आणि तो सगळा घटनाक्रम 2014 पूर्वीच्या पन्नास वर्षात म्हणजे अर्धशतकात सामावलेला आहे. त्याची सुसुत्र, संगतवार मांडणी म्हणजे हे पुस्तक.