Author Best Selling

Bhau Torsekar

2014 नंतर परिवर्तनाची नवी दिशा मिळालेल्या तरुण भारतीय जनमानसाचा अंदाज
अचूक शब्दांत, परखड तशैलीत मांडणारे वाचलेच पाहिजे असे पुस्तक !

Categories

Check out these popular categories

Best Selling Book

by: Bhau Torsekar

₹200

मोदींचा उदय, त्याला पोषक परिस्थिती व आज त्यांच्या विरोधात दंड थोपटणारे लहानमोठे पक्ष व आघाड्या; यांचे कोडे सोडवायचे तर इंदिराजी समजून घेणे भाग आहे आणि तो सगळा घटनाक्रम 2014 पूर्वीच्या पन्नास वर्षात म्हणजे अर्धशतकात सामावलेला आहे. त्याची सुसुत्र, संगतवार मांडणी म्हणजे हे पुस्तक.

Smashing Magazine